सापेक्ष (रेलेटिव्ह) असण्याची शक्यता दिसतेय का? म्हणजे वाचकाला कुठला शब्द ज़ड ज़ाईल/ज़ाणार नाही, वाटेल/वाटणार नाही, हे कसे आणि कुणी कधी ठरवायचे हे तसेच आपले वैराग्यपावन साधुविचार (आणि शब्द!) हे सुद्धा कदाचित माझ्यासारख्या अल्पमती, ऐहिक सुखांत अडकलेल्या माणसास पेलले नसावेत. क्षमस्व.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा आणि दिलगिरीबद्दल आभार. अशी दिलगिरी व्यक्त केलीत हाच तुमचा खरा वैराग्यालंकार आणि माझे अहोभाग्य!