मायबोलीवर एवढ्यात गेलेलो नव्हतो. ह्या लिखाणाने लक्ष गेले.

राहूल यांचा लेख वाचला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. hhpv झाली.

लेखात वर्णिलेली स्थिती आणि राहुलच्यासारखे लेख हे मायबोलीला मुळीच नवीन नाहीत. 'त्यामुळेच तर ती मायबोली आहे' हे तिथेच व्यक्त झालेले मत अक्षरशः खरे आहे. मनोगतवर १० टक्क्यांहून जास्त रोमन वापरता येत नसल्याने नव्या अमेरिकन भाषेची वानगी मनोगतावरून गायब झालेली आहे. 'नेमस्तक' हा प्रकार इथे नसल्यामुळे तीही ढवळाढवळ कमी आहे. मात्र कुठेही जाऊन काहीही लिहिण्याचे प्रकार हल्ली मनोगतावरही वाढत आहेत 'टीकाकारांना' विचारा.

म्हणूनच वाटते की हा विषय इथे नवा आहे! तेव्हा साती, मनोगतीकरण करण्यास काहीच हरकत नाही.