दिगभा,
सुंदर लेख. मेघ मनाला सुखावून गेला.
मीही एक शास्त्रीय संगीतप्रेमी मनोगती आहे. नुकताच अदिती यांचाही पुरियाधनाश्री रागावरील लेख वाचनात आला. तोही खूप छान लेख होता. मनोगतावर तात्यांनी लावलेल्या शास्त्रीय संगीताच्या बीजाचे वृक्षात रुपांतर होत आहे, ही आनंददायक गोष्ट आहे.
-माधवी.