साती,

बगिचा करायला जावे, कौतुकाने चार फुलझाडे लावावीत तर प्रत्यक्षात तणच अधिक माजते अशातला प्रकार आहे. बाकी प्रत्येक संकेतस्थळावर हौशे, नवशे आणि गवशे असतातच, त्यामुळे भरकटणे अगदी स्वाभाविक आहे. पण बरे आहे ना? हल्ली सर्वत्र गर्दी इतकी आहे की भरकटायला दुसरीकडे जागाच नाही, मग ते इथे होतेः)