या संस्थेचे सदस्य झाल्यास काय फायदे होतात हे जाणून घेण्यास आवडेल.

संस्थेचे काही उपक्रम असतात का? महाराष्ट्र साहित्य पत्रिका या मुखपत्रात काय असते? संस्थेची वर्गणी किती? वाचनालय फी त्यातच अंतर्भुत आहे का?

कृपया सदस्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.

एक वात्रट