लेख ठीक आहे. हहपुवा काही झाली नाही, कधीकधी थोडसं स्मितहास्य उमटलं खरं तोंडावर !

माझं मत म्हणाल तर मला अशी परिस्थिती मनोगतावर (फारशी) कधी आढळली नाही. चर्चा थोड्या भरकटतात खऱ्या, पण एवढं तर होणारच. अशा बाबीत काही करता येण्यासारखे आहे असेही मला वाटत नाही, प्रकाशकांना काहीतरी करण्यास सांगणे किंवा प्रत्येक वेळी त्यांना बोलवणे हे मला तर हास्यास्पद वाटते. प्रतिसाद देताना आपणच थोडा विचार करायला हवा नि आपण चर्चा भरकटवत तर नाही ना हा प्रश्न दर वेळी स्वतःला विचारायला हवा.

एक वात्रट