लेख छान आहे. साध्या शब्दात आणि कोणताही आव न आणता लिहिल्यासारखे वाटते. प्रामाणिक आहे, पटण्यासारखे आहे. या विषयावरील नाटकी आणि बालिश लेखनाच्या घोळक्यात हा लेख निश्चितच उठून दिसेल असे वाटते. लिहीत राहावे. आपला, (वाचक) शशांक ऱ्य = Rya, ऱ्ह = Rha