मा. साती,
आपण दिलेली चर्चा वाचली... हसुन हसुन पुरे वाट ....
काही किस्से मी स्क्रिन शॉट घेऊन मित्रांना पाठवले...
एक विनोद म्हणुन सही आहे.
प्रत्येकाने प्रतिसाद देताना थोडासा विचार केला तर चर्चेतील ही परिस्थिती नक्कीच येणार नाही...
असो,
--सचिन