अभिजित,

कित्येक आठवणींना उजाळा देऊन गेली ही तुमची कविता. खूपच अप्रतिम आहे तुमची ही कविता. 'भारतीय नागरीकांच्या घास रोज अडतो ओठी.. सैनिकहो तुमच्यासाठी..' गाण्याची आठवण झाली.