प्रिय मित्रा, दिलगिरी व्यक्त करण्याची आवश्यकता नाही. ते वाक्य मी विनोदाने लिहिले होते.

‘मला कुणीच कसे समजून घेऊ शकत नाही’

हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो असे वाटते.