अमीर खानने घेतलेली भूमिका (वास्तवातील) योग्य आहे. माझा तरी त्याला पूर्ण पाठिंबा आहे.
भाजपा केंद्रातील सत्ता हरल्यापासून तात्त्विक भूमिकेवर भरकटलेलाच आहे. आणि गुजराथमधील 'यश' नरेंद्र मोदींच्या 'खांद्यात' चढले आहे. कोण अडविणार त्यांना? अमीर प्रकरणात अजून तरी श्री. नरेंद्र मोदींचे प्रत्यक्ष मत/वक्तव्य वाचण्यात/ऐकण्यात आलेले नाही. पण म्हणून त्यांना दोषमुक्त करता येत नाही.