वात्रटा, लेख फार छान. निरीक्षण मनापासून आवडले.
वरील लेखाची आणि शशांक ह्यांच्या तुम्हाला प्रसिद्ध व्हायचंय? ह्या लेखांची हेल्प फ़ाइल बनवून मनोगतावर 'मदत' दुवा देता येईल. प्रशासकांनी तशी तजवीज केल्यास उत्तम होईल.