वा-याच्या कुरळ्या लहरींसोबत भुरभुरणारे तिचे केस...
पहिल्यांदा समजलं की, गाण्या-वाजवणाशिवायही कधी कधी संगीत निर्माण होतं...एक असं संगीत की, जे तुम्हाला तुमच्या सर्व कक्षा ओलांडून दूर कुठेतरी नेतं.उंच उंच...
माझं शांत राहणं आता तिला ऐकू गेलं असावं.
दिवस आणि रात्र यांना जोडून तिथून हळूच सटकलेली ती संध्याकाळ आणि ह्या प्रचंड सृष्टिचित्रात दोन जीवांच्या ठिपक्यांना एकत्र जोडणारा,रंग उडालेल्या कठड्यांचा तो पूल
अप्रतिम!!!
खरे तर हा लेख तुम्ही गुलाबी अक्षरात लिहायला हवा होता.
आपला,
--सचिन