मी ही कादंबरी वाचली आहे. खरंच लेखकाने जे दाखले दिले आहेत त्यावरूनतरी ख्रिश्चनांचा इतिहास बदललेला आहे असे वाटते. डॅन ब्राउनने प्रस्तावनेतच सांगितले आहे की पुराणातले काही दाखल्यांवर हे आधारीत आहे.
माझ्या मते प्रत्येक राष्ट्राचा आणि धर्माचा खरा इतिहास हा जनतेला समजला पाहिजे.