सहमत. प्रत्येक व्यक्तिचे योग्य निरीक्षण ह्या पुस्तकात आहे. त्यांचे गुण आणि अवगुण ह्यांचे कुठेही टर न उडवता योग्य प्रकटन आहे.