आगाऊच्या आगाऊपणाशी सहमत.

ओ, कमॉन अक्षय...
लेखनात कृत्रिमपणा, शब्दबंबाळपणा भरपूर आहे.
अक्षय, प्लीज हां!!
पार्टीच्या त्या माहौलमध्ये सारांश शोधणे फारच हास्यास्पद वाटते.
भै, तू खरोखरंच
जागोजागी क्लीशे पसरले आहेत
खरं तर, हा दुरावाच आपल्याला जास्तीत जास्त जवळ आणणार आहे.
हे एक उदाहरण झाले
अरे वेड्यांनो, ही तर नुसती सुरुवातच आहे.
म्हणजे, कठीण आहे.

पुढच्या भागांसाठी सावध शुभेच्छा.