हरि हर दोन्ही एक । एक वेलांटीचा फरक।
असं आपल्या संतांनी म्हंटलं आहे. माणसाच्याच कांय, देवाच्या सुद्धा नांवात कांय ?