चंदुरबंड्या, उत्तर बरोबर आहे. अभिनंदन.

एक ३ अक्षरी पक्षाचं ( उडणाराच पक्षी ! ) नाव -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - 'क्रॉस'या आंग्ल शब्दाला मराठीतला समानार्थी शब्द.
शेवटची दोन अक्षरे - पाककृतीत वापरला जाणारा एक जिन्नस.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एका वाद्याचं नाव.

तो पक्षी कोणता?

चंदुरबंड्या, तुमच्या कोड्याचा विचार चालू आहे. :D