एका गावाचे नाव-
पहीली दोन अक्षरे- एक संख्या
दुसरे व तिसरे अक्षर मिळून होते देवाचे नाव
तिसरे व चौथे मिळून होणाऱ्या शब्दाचा अर्थ आहे बुद्धी
पहिले व तिसरे अक्षर मिळून होते एक औषध
अभिजित