आवडले आणि पटले देखील ! पण आता विष्णुसहस्त्रनामाचे काय ? ( ह. घ्या. कारण प्रत्येक नावाचा समर्पक अर्थ आहे.) अनेक नावे धारण करण्याचा मोह तर देवांनाही झालेला दिसतोय.

अभिजित