प्रियाली, उत्तर एकदम बरोबर. अभिनंदन.
अभिजित - जीआरबी.. छान कोड्योत्तरे ! चिअर्स !!!
एक ३ अक्षरी पक्षाचं ( उडणाराच ! ) नाव -
आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - एका धर्मातील धर्मगुरुंसाठी वापरले जाणारे संबोधन.
शेवटची दोन अक्षरे - सारीपाट खेळण्यासाठी लागतात सोंगट्या आणि XX. ( खेळाडू गृहित धरलेले आहेत ! )
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एक अवयव.
त्या पक्षाचं नाव काय?