होली ब्लड होली ग्रेल  ही १९८२ मधील याच विषयावरील पुस्तक त्यावेळी देखील बेस्टसेलर होते. ही चर्चा तेंव्हापासून चालूच आहे. 'दा विं कोड' हे या पुस्तकातील संशोधन (!) व परिकल्पना यांचे मिश्रण आहे. सत्य काय आहे/असू शकेल यावर इतरत्र विस्तृत चर्चा झाल्या/चालू आहेतच. या पुस्तकातील कल्पनांमागची रहस्ये उलगडणारे वृत्तपट देखील उपलब्ध आहेत. इतिहासात रस असल्यास यांचाही लाभ घ्यावा.