एक ३ अक्षरी रागाचे ( संगीतातील ) नाव -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - आज्ञार्थी क्रियापद.
शेवटची दोन अक्षरे - पाककृतीत वापरला जाणारा एक जिन्नस.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - पीकावर पडणारी एक कीड.

हा राग कोणता?