पहिलेच कोडे थोडे बदलूनः

पहिली दोन अक्षरे घेता 'अंकुर' ला समानार्थी शब्द तयार होतो.
शेवटची दोन अक्षरे घेता 'मोठा' ला हिंदीतला समानार्थी शब्द तयार होतो.
पहिलं आणि शेवटचं अक्षर घेता 'अडवणूक' होते.