एक ३ अक्षरी देशाचं नाव -

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - 'ओझे' ला समानार्थी शब्द.
शेवटची दोन अक्षरे - 'मग्न' ला समानार्थी शब्द.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एक खाद्यपदार्थ.

त्या देशाचं नाव काय?

प्रियाली, रागाचं फक्त नाव लक्षात राहिलं आहे. बाकी काही आठवत नाही आहे. आत्ता नविन शब्दांबद्दल विचार करताकरता कसा काय आठवला माहिती नाही. मलाही मजा येत आहे.