चंदुरबंड्या, उत्तर बरोबर. अभिनंदन.
एक ३ अक्षरी बहुसंख्य स्त्रियांना आवडणारा दागिना
आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - एका प्राण्याचे नाव.
शेवटची दोन अक्षरे - 'थोडे' ला समानार्थी शब्द.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - फणसातील माणसाने खाण्याच्या भागाचे संबोधन.
या दागिन्याचे नाव काय?