एक ३ अक्षरी गावंढळ शब्द / दिवसातील काळदर्शी शब्द.

आहे त्याच क्रमात
पहिली दोन अक्षरे - सापाच्या त्वचेसाठी वापरला जाणारा शब्द.
शेवटची दोन अक्षरे - 'जर' चा सोबती.
पहिलं आणि शेवटचं अक्षर - एका वाहनाचे आंग्ल नाव.

हा गावंढळ / काळदर्शी शब्द कोणता?