लेख आवडला. टवटवीत आहे.
जेथे अक्ष रमतात ते अक्षर असे एक वचन आहे.
हे माहीत नव्हते. छान. धन्यवाद.
पाऊस म्हणजे अक्षांचा विसावा आहे.
फारच छान.
तस्मिन्नद्रौ कतिचिदबलाविप्रयुक्तः स कामी नीत्वा मासान् कनकवलयभ्रंशरिक्तप्रकोष्ठः ।
आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ।।
अर्थ काय? माझे संस्कृत कुत्र गच्छसि च्या पुढे कधी फारसे गेलेले नाही.
चित्तरंजन