मस्त विचारधन. आवडले बुवा!
फक्त,
- माणसाणे नेहमी मुक्या प्राण्यांवर प्रेम करावे.
... गरम गरम मसालेदार रश्श्यात किती चविष्ट लागतात ते!
हे जरा लागलेच मनाला. ह्यावर हसू नाही आले. (मांसाहाराची आवड असूनही.)