एक ३ अक्षरी खाद्यपदार्थ -आहे त्याच क्रमात पहिली दोन अक्षरे - आज्ञार्थी क्रियापद.शेवटची दोन अक्षरे - हा दिन ज्योतिषशास्त्रानुसार वाईट समजला जातो.चु.भू.द्या.घ्या.पहिलं आणि शेवटचं अक्षर - 'अवजड' ला समानार्थी शब्द.त्या खाद्यपदार्थाचं नाव काय?