चित्त,
ही पाटी राजा केळकर संग्रहालयाच्या कार्यालयाची आहे, बरोबर ना?
प्रेक्षक, वेगवेगळ्या खोल्यांत जाऊन वस्तू बघतात आणि अचानक मध्ये कार्यालय ची खोली लागते त्यातही घुसतात आणि वस्तू पाहू लागतात.
त्यांच्या माहितीसाठी अश्या पाट्या आवश्यक ठरतात.
-भाऊ