माझ्या मते शीर्षकात कंसाचा वापर जर काव्य विडंबनात्मक असेल तरच करतात. ही तुमची स्वतंत्र रचना आहे असे मला वाटते.

असो.

पण रचना आवडली. राजकारणी लोकांचे खुमासदार उल्लेख मजा आणतात.

 

-भाऊ