धर्मनिरपेक्षता या शीर्षकाखाली आपण जे लिहिले आहे त्याचा शीर्षकाशी संबंध दिसत नाही  हिटलरने एका विशिष्ट (ज्यू)धर्मियांचा संहार केला.तो स्वतः ख्रिश्चन होता म्हणून जर्मन पोपनी  ख्रिश्चन धर्मियांच्या वतीने श्रद्धांजली वाहिली असेल.अमेरिका नावाचा हुकुमशहा असा धर्मभेद करत नाही.त्यादृष्टीने तो धर्मनिरपेक्ष आहे हे मान्य करायला हवे.