फेकून वास्तवाला स्वप्नाश्व उधळवावा
हा अश्वमेध ज्याच्या-त्याच्या मनात आहे
  हे एकदमच मस्त आहे. इतरही शेर आवडले. शुभेच्छा.
----------------------- शतानंद.