५ - खूप काम पडल्याने कुणी मरत नाही...

... पण उगाच रिस्क कशाला बुवा!

याचा एक पाठभेद:

खूप कष्ट केल्याने आजवर कोणी मेले नाही...

...पण आपणच पहिले का व्हा बुवा?