ऐ दिल मुझे बता दे पेक्षा सारे जहाँ से अच्छा हिंदोस्तां हमारा  च्या चालीवर अधिक चांगली म्हणता येते आहे.
   नक्कीच. गझल मस्तच आहे. शेवटचा शेर झकासच सुचलाय.
माझ्या मते तरी वनस्पतींचेच योग्य वाटते. चु. भु. द्या.