हा चित्रपट पाहण्याआधी मूळ कादंबरी (जमल्यास सचित्र) जरूर वाचावी. चित्रपटाला स्वतःच्या काही मर्यादा असतात, तसेच कादंबरीलाही असतात असे वाटते. काही जण कादंबरी नंतर वाचणे पसंत करतील. पण ती वाचावी जरूर.