धर्मनिरपेक्षता या शीर्षकाखाली आपण जे लिहिले आहे त्याचा शीर्षकाशी संबंध दिसत नाही.

सहमत.

अमेरिका नावाचा हुकूमशहा असा धर्मभेद करत नाही.

अमेरिकेने हिंदूंचा (खरे तर कोणत्याही धर्माचा) नरसंहार केल्याचे माझ्या माहितीत नाही. असल्यास सांगावे. नरसंहार म्हणजे हिटलर/रशिया यांनी ज्यूंचे केले ते किंवा सध्या अफ्रिकेत चालू आहे ते; युद्ध म्हणजे नरसंहार नसावा असे वाटते.

अमेरिका नावाचा एक मोठा हुकूमशहा

हे काय प्रकरण आहे ते समजावले तर बरे होईल. आम्हाला हिरवी-पांढरी ध्वजा असणारा एक हरामखोर आणि लालचुटुक ध्वजा आणणारा दुसरा हे भारतात नरसंहार घडवून आणत आहेत हे माहीत आहे.