काका,

मला अस वाटत की आधी चित्रपटच पहावा नंतर कादंबरी वाचावी (नाहीतरी तो प्रदर्शित झाला आहेच तेव्हा गरमागरम आहे. उलट करायला हरकत नाही हं) पण माझ्या अनुभवावरुन, मी आधी कादंबरी वाचल्याने चित्रपट फुसका बार वाटला. अर्थात अस उत्कंठावर्धक कादंबरी असेल तेव्हा बहुतेक ठिकाणी (चित्रपटाच्या मर्यादेमुळे) होत असाव. (या उलट चित्र ही पाहिल आहे)

पण कादंबरी जरुर वाचावी.

प्रियाली.