पण पैसे कमावण्याचा आहे. पैसे कमावण्यासाठी / कमावेपर्यंत बाहेर राहणे हे तुम्हाला मान्य आहे. उणीपुरी सहा वर्षे तुम्हीही देशाबाहेर काढलीत - हे ते तुमचे बिस्किट खाणे! कुणी सांगावे? डॉलरभाव निम्म्यावर आला असता तर बारा वर्षे काढली असतीत.
- काम करुन परदेशात पैसे कमवणे हा गुन्हा आहे का? (पैसे कमावण्यासाठी / कमावेपर्यंत बाहेर राहणे हे मला मान्य आहे.) परदेशात किती वर्षे रहावी ह्याला तुमची परवानगी लागतेका?
कोणी किती देशसेवा करावी हे सांगणारे तुम्ही कोण? उद्या केव्हाही भारत न सोडणाऱ्या एखाद्याने "भारताबाहेर वास्तव्य केलेल्या प्रत्येकाने भारताबाहेर काढलेल्या प्रत्येक वर्षासाठी कमीतकमी वीस लक्ष रुपये सरकार तिजोरीत जमा करावेत" असा फतवा काढला - तर वीस गुणिले सहा, म्हणजे एकशेवीस लक्ष रुपये भराल का तुम्ही?
- कोणी किती देशसेवा करावी हे मी सांगीतले नाही, मी, कमीतकमी किती देशसेवा करावी हे सांगीतले. - आपले मत सांग़ण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तुमची
हिटलशाही तुमच्या घरात!! आणी, फतवा काढला तर देशाकरता पैसे भरु. फतवा काढण्याची हिंम्मत आहे का? की नुसता तोंडात दम?
तुमची वरील दोन विधाने परस्परविरोधी आहेत, हे तुम्हाला लक्षात आलं आहे का?
- माझे पहीले लेखन पाहा. डोक्यात कदाचीत प्रकाश पडेल..(मी परदेशात राहुन देशसेवा व देशात राहुन देशसेवा हे दोन्ही मुद्दे दिले आहेत).
माझे दोन्ही मुद्दे हे उदाहरणे आहेत, मठ्ठ डोक्याने शब्द शहा अर्थ घेउ नये.