कोंबडी,

दान हे गुप्त असावे म्हनतात. तरी वर आमी आपल ढोबळपने सांगीतल.

१. कितीही लहान प्रमाणावर असला तरीही तुमचा स्वतःचा सहभाग किती आणि काय हे सांगायचं आहे.

- का ? दुसऱ्याचा सहभाग सांगीतला तर प्रेरणा मीळत न्हायी का नवी कल्पना येत न्हायी ?

तुमच्या नियमाच्या यादीत तुमी म्हंता,

"भूकंपानंतर जुजबी आर्थिक मदत, सुनामीच्या वेळी जुन्या कपड्यांचे दान - ही स्तुत्य असली तरीही सर्वसामान्य "प्रतिक्षिप्त" क्रिया झाली. त्याहून थोडी वेगळी उदाहरणे अपेक्षित आहेत."

परत म्हंता

"काहीही करत नसाल, तर बेलाशकपणे तसं लिहून मोकळे व्हालच (माझ्यासारखे)."

दोनी बी एक्मेकाच्या ईरुध्दहाये बगा..
म्हंजे, कोनी काहीबी न्हाय केल तर लिवायची परवानगी, पन, सर्वसामान्य मदत केली तर लिवायच न्हायी? हि कोंची हिटलरगीरी?

४. अगदीच काही नाही तर पुन्हा वायफळ चर्चा करायला आपण मोकळे होऊ ;)

-तुम्ही सांगीत्ल्या प्रमाने वायफळ चर्चा करायला आम्हाला टाईम न्हाई बगा.. तुमाला वायफळ चर्चा करायची आसलतर दुसरीकड जावा की, ह्या वेबसाईटची शान का घालवता?

बगा कोंबडीबाई, (बाई म्हनलतऱचालल न्हव? न्हाय तर बाबा निघायचा) तुमी टोपननावानी लीवता, तवा लोक तुमची हिंम्मत वळखत्यात..

ख़र सांगुका? तुमाला टाईमपास कारायचा न्हायतर डोस्क्यात कायतरी गडबड हाये .. माजतर साद मत हाये, तुमी मानसोपचारतज्ञाकड जावा..

न्हायतर

हीत ट्यावट्याव करन्या परीस आस काम करा की चार लोंकाच भल होईल.