कोणी किती देशसेवा करावी हे मी सांगीतले नाही, मी, कमीतकमी किती देशसेवा करावी हे सांगीतले.

तुमचे हे वाक्य ऐकून हसून हसून अंडे द्यायची वेळ आली!

असो. तुमचा प्रवास 'यू हॅव टु बी इन द सिस्टीम टु इम्प्रूव्ह इट' पासून दुसर्या देशाचा पैका भारता येन म्हनजे भारताची सेवाच म्हनाना.. पर्यंत झाला आहे.

तेव्हा या विषयावर तुम्हाला हा शेवटचा निरोप म्हणणे अधिक उचित.

- कोंबडी