• कंदील एकच आहे का?
  • कंदील बरोबर घेऊन चालावे लागते की तो एका ठिकाणी टांगला/ठेवला आहे?
  • बरोबर घेऊन चालावे लागत असेल तर तो कंदील परत पाठवण्याची सोय काय आहे? की पूल ओलांडणाऱ्यांनीच त्याची ने-आण करायची आहे?