हा 'ट्रिक क्वेश्चन' आहे का?
नाही म्हणजे, जो पूल ओलांडायला टग्याला एक सेकंद लागतो आणि (सर्वात हळू) सातीला बारा सेकंद लागतात, तो पूल फार लांब नसावा. तेव्हा:
१. एका गटाने पूल ओलांडल्यावर दिवा दुसऱ्या बाजूला फेकायचा आणि दुसऱ्या बाजूला असलेल्यांपैकी कोणीतरी तो झेलायचा; किंवा
२. एका गटाने पूल ओलांडल्यावर त्यापैकी एकाने ओणवे होऊन दुसऱ्या बाजूला असलेल्यांपैकी कोणालातरी दिवा द्यायचा; किंवा
३. काही जणांनी पूल ओलांडण्याऐवजी पलीकडे उडी मारायची,
असले काही अपेक्षित आहे का?
- टग्या.