निओ,
शिल्प शिवलकरांचा लेख इथे दिल्याबद्दल धन्यवाद. लेख छानच आहे. परप्रांतीयांचे मराठी माणसांबद्दलची मते ऐकून मनाने आत्मपरीक्षण तर केलेच, परंतु वाईट वाटल्याशिवाय राहिले नाही. शिल्पा शिवलकरांचे उत्तम लेखाबद्दल माझ्यातर्फ़े अभिनंदन करा.
-वरदा