प्रियाली,
खरे आहे की जेम्स् लेन् ने केले ते इतिहास संशोधन आणि द दा विंची कोड एक फिक्शन् !
पण फिक्शन् ला इतिहासाचा आधार लागतो, त्यामुळे कोणतेही नाट्यमय रूपांतर करताना इतिहासाची खिल्लि उडविली जाणार नाही हे पाहणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास, तुम्ही म्हणता तसे गल्लाभरू वाङ्मय निर्माण होते. त्यानंतर खरा इतिहास कोणता ? "फिक्शन् हाच इतिहास" की "इतिहास म्हणजे फिक्शन्" ? हेच पुढील पिढ्यांना नंतर कळेनासे होईल.
नीलेश.