वा कारकून महोदय, वाचकांना 'गाफिल' ठेऊन विडंबनाचा धक्का दिलात जणू :)

हल्ली कमीच होते धरण्यास हात धाडस
भाऊ तिचाच माझ्या दृष्टीपथात आहे!


हाहाहा! सही!

कोहळ्याचा शेर गंभीर आहे, तोही आवडला.

विडंबनासाठी पोषक 'जमीन' आहे.

राहू नकोस गाफिल, तो अंगणात आहे
होता तिथे परंतू, आता घरात आहे

असे सुचले होते :)