आधी नीओ(neo) यांनी उत्तम दुवा देऊन एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडला आहे त्याबद्दल त्यांचे जितके अभिनंदन करावे आणि आभार मागावेत ते थोडेच आहे.

वरदाताईंनी तो दुवा उघडून त्या २० पानी लेखावर त्वरेने भाष्य दिले त्या बद्दल त्यांचे अभिनंदन.

फारच अंतर्मुख करणारा आहे तो प्रचंड लेख.  एकेकाचे (अमराठी)  निरीक्षण अतिशय बारकाव्याने केलेले आहे म्हणूनच महत्त्वाचे आहे.  जरूर नीट वाचावे आणि त्यातून काहीतरी शिकावे असे हे आहे.

मनोगती त्याचा प्रसार करतील असे वाटते.

((अंतर्मुख) सुभाष