प्रतिसादांकडे लक्ष न देता कविता करत रहा असेच मला या कवितेत सुचवायचे आहे.
--- ये बात कुछ हजम नही हुई (हाजमोला नकोय!)
"कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन
मा कर्मफलहेतुर्भुः मा ते संगोस्तु अकर्मणि"
म्हणजे तरी याहून वेगळे काय हो!
- टग्या.
(संस्कृत श्लोक/शुद्धलेखनाची चूभूद्याघ्या.)