आपले म्हणणे एकदम मान्य आहे. तुम्ही म्हणता तसा विचार करणारे गुजराती आणि पंजाबी लोक जास्त आहेत. माझ्या माहितीमध्ये एक गुजराती बाई गेले ४ वर्षे आपल्या 'फ़ेमिलि'ला इथे येता यावे म्हणून पडेल ते काम करत आहे. आता याला काय म्हणणार. अशा लोकांकडून परत भारतात येण्याची आशा सुद्धा व्यर्थ आहे.
देशप्रेमाबद्दल मातृभाषेतून चर्चा करताना शुद्धलेखनाच्या चुका टाळाव्यात ही अपेक्षा फार चुकीची आहे असे वाटत नाही.
===
...इथे येता यावे म्हणून...
इथे? म्हणजे तुम्हीही परदेशातच आहात/होता असे दिसते. म्हणजे तुम्ही शरीराने देशाबाहेर आहात/होता तर. म्हणजे तुमच्याच व्याख्येनुसार तुम्ही गद्दार झालात असे समजावे काय?